पारंपारिक पाटा-वरवंट्याची आठवण करून देणारे, १००% शुद्ध आणि घरगुती पद्धतीने बनवलेले आमचे खमंग मसाले. आजच ORDER करा आणि तुमच्या जेवणाची चव वाढवा.
🛒 उत्पादने पहा (Shop Now)कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज न वापरता तयार केलेले एकदम शुद्ध मसाले.
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अस्सल घरगुती पाककृतींनुसार बनवलेले स्वादिष्ट मसाले.
थेट शेतातून गोळा केलेल्या उत्तम प्रतीच्या मिरच्या आणि खड्या मसाल्यांचा वापर.
अस्सल गावरान तांबडा रस्सा आणि चिकन-मटण सुक्क्यासाठी बनवलेले स्पेशल मसाले.
उत्पादने पहा